Pages




Sunday 15 March 2020

#मराठी 12 महिने

मस्त आहेत ना आपले मराठी 12 महिने :  
१) चैत्र नेसतो सतरा साड्या.   
२) वैशाख ओढतो वऱ्हाडाच्या गाड्या.  
३) जेष्ठ बसतो पेरित शेती.  
४) आषाढ धरतो वरती छत्री.  
५) श्रावण लोळे गवतावरती.  
६) भाद्रपद गातो गणेश महती.  
७) आश्विन कापतो आडवे भात.  
८) कार्तिक बसतो दिवाळी खात.  
९) मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे.
१०) पौषाच्या अंगात उबदार कपडे.
११) माघ करतो झाडी गोळा.
१२) फाल्गुन फिरतो जत्रा सोळा.       
वर्षा चे महिने असतात बारा, प्रत्येकाची न्यारीच तऱ्हा
     .   🙏🙏🏻🙏🏻
भावी पिढीला हिंदू महिने शिकवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न......

No comments:

Post a Comment