Pages




Tuesday 28 May 2013

झेंडा स्वराज्याचा

**महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा
**सह्याद्रीच्या   रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा
**कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
**सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
**कण्हत्या सह्याद्रीच्या  पोटामध्ये
**घुमतो आवाज मराठीचा
**एकतेची साद घेवुनी
**संवाद मराठीचा
**शब्द चिंगार
**आवाज मराठीचा
**संस्कार दिसे खुलुनी
**साजशृंगार माय मराठीचा
**हाती तेजोमय तलवार तळपते
**रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा
**गरजले परके सारे जरी घरात आपापल्या
**नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा
**शिवबाची ज्योत ह्रदयीठेवतो तेवत, बाणा मराठीचा
**
**
**
**
**
**
**
**
**
**
**
**
**
**
झेंडा स्वराज्याचा
झेंडा शिवराज्याचा 
गर्जा महाराष्ट्र माझा
जय शिवराय !!!!!

No comments:

Post a Comment